HW News Marathi
व्हिडीओ

भाजपचं पूर्ण लक्ष अजित पवारांवर! केली CBI चौकशीची मागणी,काय असेल नवी खेळी?

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर जेलिटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्यापासून सुरु झालेल्या परमबीरसिंग, सचिन वाझे प्रकरणाला रोज नवे वळण मिळत आहे. मात्र, ह्या सगळ्या प्रकरणात आता अजित पवारांचं नाव येऊ लागलंय. कारण, सचिन वाझे प्रकरणावरुन आता भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला असून अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे, भाजपाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्यात येणार आहे.

#AjitPawar #CBI #DevendraFadnavis #SachinVaze #ParambirSingh #ChandrakantPatil #BJP #SharadPawar #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narayan Rane आणि Rane कुटुंबीयांची तब्बल ईतकी संपत्ती!

News Desk

एका कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर मंत्री Gulabrao Patil यांचे स्पष्टीकरण

News Desk

पुण्यातील पहिल्या मानाच्या गणपतीचा विसर्जन सोहळा

News Desk