HW News Marathi
व्हिडीओ

भाजप आणि गणेश नाईकांना हादरा! आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादीने फोडले नगरसेवक…

नवी मुंबईत शिवसेनेनंतर राष्ट्रवादीनेही भाजपला जोरदार धक्का दिला आहे. भाजप नगरसेविकेसह माजी नगरसेवकाने राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. भाजप नगरसेविका दिव्या गायकवाड (Divya Gaikwad) आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड (Vaibhav Gaikwad) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. (BJP Corporator Divya Gaikwad joins NCP ahead of Navi Mumbai Municipal Elections)

#GaneshNaik #SharadPawar #NaviMumbai #BJP #NMCElection #DevendraFadnavis #DivyaGaikwad #ChandrakantPatil #Shivsena #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sushma Swaraj | सुषमा स्वराज यांचं ‘ ते’ गाजलेलं भाषण ..

Arati More

“महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे, पण…” Sanjay Raut स्पष्टच बोलले

News Desk

बाबरी पडली नसती तर राम मंदिराचं भूमिपूजन पहायला मिळालं नसतं ! राऊतांकडून निर्णयाचं स्वागत

News Desk