HW News Marathi
व्हिडीओ

BJP Insults Savrakar | भाजपने केलेला सावरकरांचा अपमान चालतो ? सावरकरांचे नातू म्हणतात..

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न किताब देऊन त्यांच्या स्वातंत्र्यलढय़ातील योगदानाचा यथोचित गौरव करावा, अशी मागणी केली जात आहे, मात्र राज्य सरकारकडून वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या राष्ट्रपुरुषांच्या यादीतही अजून त्यांना स्थान मिळालेले नाही. विशेष म्हणजे सावरकरांच्या गौरवाचा ठराव मांडावा म्हणून आघाडी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या आणि गेली पाच वर्षे सत्ता भोगलेल्या भाजपलाही त्यांचा राष्ट्रपुरुषांच्या यादीत समावेश करण्याचा विसर पडला होता, हेही उघड झाले आहे.#Savarkar #BJP #NarendraModi #DevendraFadnavis #RanjitSavarkar #Shivsena #MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२००४ साली सचिन वाझेंचं निलंबन झालेलं ‘ते’ प्रकरण नेमकं कोणतं ?

News Desk

Chandrakant Patil Muktainagar | खडसेंचं ३० वर्षांचं राजकारण संपवणारे चंद्रकांत पाटील.. 

Arati More

उस्मानाबादचं नामांतर ‘धाराशिव’ करण्याचा निर्णय जुनाच, पहा काय आहे इतिहास

Manasi Devkar