HW News Marathi
व्हिडीओ

‘राज ठाकरे बरं नाही खरं बोलतात,युतीचा निर्णय केंद्राकडे’चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

मेरे को क्लीप मिली. मैने सुनी, असं सांगतानाच मनसेसोबत युती करण्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागेल, असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत हे विधान केलं आहे. राज ठाकरे हे मला आवडणारं राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. ते बरं बोलत नाहीत तर खरं बोलतात. त्यांनी मला क्लिप पाठवली. ती मी ऐकली आहे. एकदोन दिवसात माझी राज ठाकरेंशी भेट होणार आहे. माझ्या मनातील प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार आहे, असं सांगतानाच या युतीमुळे देशाच्या राजकारणावर पडसाद उमटणार आहेत. त्यामुळे केंद्राची परवानगी घेणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

#ChandrakantPatil #RajThackeray #MNSBJP #NarendraModi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raju Shetti | आघाडीत गेल्यामुळे नुकसान झालं असं वाटत नाही !

News Desk

Parbhani Band – Sharad Pawar | शरद पवारांसाठी बारामतीनंतर आज ‘परभणी बंद’

Gauri Tilekar

ST आता मालवाहतुकीसाठी सज्ज

News Desk