HW News Marathi
व्हिडीओ

‘तो’ अहवाल दाखवून Gopichand Padalkar यांनी सोडले ठाकरे सरकारवर टीकास्त्र

ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी अहवाल नसल्याचं सुप्रीम कोर्टाने आपल्या अहवलाता नमुद केलं आहे. यावरुन विरोधकांनी ठाकरे सरकावर जोरदार टीका केली आहे. जाणून बूजून ओबीसंचं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं राजकारण संपुष्टात आणायचं आहे, असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

#GopichandPadalkar #SharadPawar #AjitPawar #OBC #Reservation #ThackerayGovernment #UddhavThackeray #BJP #ShivSena #BudgetSession2022 #ThackeraySarkar #OBCAarakshan #ImpericalData #SuperemeCourt #BudgetSession2022 #MaharashtraBudget #अर्थसंकल्पीयअधिवेशन

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकार कोणाचेही असो मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत सतत वाढ

Seema Adhe

फडणवीसांना राजकारणातून संन्यास घेऊ देणार नाही,राज्याला त्यांची गरज!

News Desk

Vinod Tawde | छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

News Desk