HW News Marathi
व्हिडीओ

BJP चा आणखी एक नेता म्हणतोय, मला ED ची भीती नाही!

राज्यात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध केंद्रीय यंत्रणा असा मोठा वाद सुरू झाला आहे. राजकीय हेतू, स्वार्थ आणि अडचणीत आणण्याच्या उद्देशानेच भाजपकडून आपल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि बिगरभाजपशासित राज्य सरकारांच्या मंत्र्यांना नाहक छळलं जात आहे असं मविआ सरकारचा आरोप आहे. याउलट भाजपतील नेते मात्र ह्यात सुरक्षित असतात असं म्हटलं जातं. त्यातच विरोधकांचा हा आरोप खरा ठरवणारं विधान आणखी एक भाजप नेत्याने केलाय.

#BJPMaharashtra #SanjayKakaPatil #VaibhavPatil #BJP #ED #CBI

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निलेश लंकेनी भाजप आणि पडळकरांना मारले शाब्दिक जोडे, Exclusive मुलाखत

News Desk

Brigadier Sudhir Sawant | निर्णायक लढाई करुन पाकीस्तानला नष्ट करा

Atul Chavan

आजारी असतानाही Mukta Tilak मतदानासाठी हजर; Devendra Fadnavis यांची घेतली भेट

News Desk