HW News Marathi
व्हिडीओ

“येत्या ७ मार्चला बघा…”; Disha Salian प्रकरणी BJP चा मोठा इशारा|

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर असणाऱ्या दिशा सालियनबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या गंभीर वक्तव्य आणि दाव्यांनंतर हे प्रकरण आता पुन्हा चांगलंच चर्चेत आले आहे. नारायण राणेंनी पत्रकार परिषदेतून दिशा सालियनची बदनामी केल्याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने दिले आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी दिशाचे कुटुंबीय अत्यंत अस्वस्थ पाहायला मिळाले. “या राजकारणामुळे माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही, आम्हाला काही झाले तर हे लोक जबाबदार असतील” अशी प्रतिक्रिया दिशाच्या आईने दिली आहे. नेमकं काय काय घडलंय? या प्रकरणी जाणून घेऊया

#DishaSalian #SushantSinghRajput #ChandrakantPatil #UddhavThackeray #AadityaThackeray #BJP #NarayanRane #NiteshRane #BJP #MVA #MahaVikasAaghadi #NiteshRane #DishaSalian #SachinVaze #SushantSinghRajput #NarayanRane #MalvaniPolice #KishoriPednekar #RupaliChakankar #ShivSena #NCP #BJP #WomensCommission #MurderCase #NiteshRaneTweet #BlackMercedes #RohanRoy #MumbaiMayor #CBI #StateGovernment #ThackerayGovernment #Politics #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rana दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याच्या अर्जाबाबत न्यायालयात नेमके काय झाले?

News Desk

Nawab Malik यांच्या अटकेनंतर शिवसेनेची भूमिका काय?; आमदार Sada Sarvankar म्हणतात…

News Desk

Narayan Rane आणि Nitesh Rane का अडकले?; सिंधुदुर्गातील राजकारण का पेटलं?

News Desk