HW News Marathi
व्हिडीओ

BJP MLA Balram Thawani | भाजप आमदाराचे महिलेसोबत गैरवर्तन ‘नंतर’ मागितली माफी

मोदी सरकारकडून बेटी बचाओ बेटी पढाओचा सतत नारा देण्यात येतो. मात्र दुसरीकडे गुजरातमधील अहमदाबादच्या नरोदा येथे एका भाजपच्याच आमदराने एका महीलेला अक्षरश: लाथांनी मारल्याची घटना घडली. विषेष म्हणजे या महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहान करतांनाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. त्यांनंतर त्या महिलेने पोलिसांकडे तक्रारही नोंदवली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्या आमदारावर चहुबाजूंनी टीकाही झाली, त्यानंतर त्या आमदाराने त्या महीलेची माफी मागत ती महीला आपल्या बहीनीसारखी आहे. आपण तीला सर्व प्रकारची मदत करु असही सांगितल. पण मुळात कुठल्याही महिलेसोबत अशा प्रकारची वर्तणुकही निशेधार्हच असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. #BJPMLABalramThawani #NituTejwani #NCPleader #Naroda #Ahmedabad

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संतप्त शेतकऱ्याने चक्क 1 एकर ऊसाला लावली आग

News Desk

1 रूपयाच्या नाण्यावर चित्र रेखाटून Dr. Babasaheb Ambedkar यांना अभिवादन; वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

News Desk

Sangli, NCP | दुष्काळाची दाहकता : जनावरं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंबरली…

Arati More