HW News Marathi
व्हिडीओ

BJP- Shivsena alliance| दानवे- खोतकरांची दिलजमाई ?

शिवसेना-भाजप युतीनंतर दोन्ही पक्षातील ज्या-ज्या नेत्यांचे रुसवे फुगवे होते, त्यांची कट्टी फू सोडवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या मनधरणीसाठी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मध्यस्थी केल्याची माहिती आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आण अर्जुन खोतकर यांच्यात विस्तव जात नव्हता. जालन्यात अर्जुन खोतकरांच्या घरी ही दिलजमाई बैठक झाली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेची थेट मोदींकडे धाव! भाजप सोडणार की मोठं पद मिळणार?

News Desk

“शरद पवार सर्वोच्च, आज गोपीनाथ मुंडे असते तर..”; दोन्ही दिग्गज नेत्यांबाबत Sanjay Raut यांच्या भावना

News Desk

Uddhav Thackeray-Sharad Pawar | पवारांचीही डोक्यापासून पायापर्यंत तपासणी करुन देऊ !

swarit