HW Marathi
व्हिडीओ

BJP-Shivsena | बाळासाहेब ठाकरे कला दालनावरून शिवसेना-भाजपमध्ये मोठी हाणामारी


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कला दालनाचा विषय पटलावर घ्यावा, अशी शिवसेनेच्या नगरसेवकांची मागणी होती. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या कलादालनाच्या विषयाचा समावेश न केल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला

Related posts

Chitra Wagh Ncp | दुष्काळाचा सर्वाधिक फटका महिलांना !

News Desk

श्रीरामाला चांगले दिवस कधी येणार? शिवसेनेचा सवाल

Atul Chavan

BJP-Congress-NCP | सर्वात जाड कातडी असलेला प्राणी म्हणजे ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ !

Gauri Tilekar