HW News Marathi
व्हिडीओ

BJP-Shivsena Disputes | शिवसेनेशी युती करणार नाही !

मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप नगरसेवकामधील वाद काल अत्यंत टोकाला गेल्याची घटना घडली आहे.शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांमध्ये मोठी शाब्दिक बाचाबाची, शिवीगाळ देखील झाली. शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहतांना शिवीगाळ करत महापौर कार्यालय, स्थायी समिती सभागृहाची प्रचंड तोडफोड केली. दरम्यान, कालच्या या संपूर्ण प्रकारच्या पार्श्वभूमीवर आता नरेंद्र मेहता यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंडिया इंटरनॅशनल | ‘वॅक्सिन मैत्री’ | डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे यांच्यासोबत…

News Desk

भाजपचे हिरे ठाकरे गटात; पक्षप्रवेशानंतर पहिली प्रतिक्रिया

Chetan Kirdat

Devendra Fadnavis | मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री , मी पुन्हा येणार..

News Desk