HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

ब्रेकिंग बातमी ! नाना पटोले महाराष्ट्र कॉंग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष

गेल्या अनेक दिवसांपासून कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार याचीच चर्चा राजकीय वर्तृळात खुप सुरु होती. अखेर या चर्चांना आता पुर्णविराम लागला आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अखेर नाना पटोले यांची वर्णी लागली आहे. कॉंग्रेसकडून अधिकृत घोषणा करत नाना पटोले हे कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यकारणीत ६ कार्याध्यक्ष आणि १० उपाध्यक्ष असणार आहेत. मोहम्मद अरिफ नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, शिवाजी मोघे, बसवराज पाटील यांची नावे कार्याध्यक्षपदी असणार आहेत.तर उपाध्यक्ष म्हणून शिरिष चौधरी, रमेश बागवे, हुसैन दलवाई, मोहन जोशी, रणजीत कांबळे, कैलास गोरंट्याल, बी नागराळे, शरद अहिर, एम शेक, माणिक जगताप यांची नावे निश्चित झाली आहेत.

#NanaPatole #Maharashtra #Congress #BalasahebThorat #MahaVikasAaghadi #BhaiJagtap #MumbaiCongress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ जाहीर, सर्वसामान्यांना काय फायदा-काय तोटा ?

News Desk

ED म्हणजे महाविकासआघाडीचा फेविकॉल अन् पवार संकटमोचक! वरिष्ठ पत्रकार Sudhir Surywanshi यांची मुलाखत

News Desk

राजू शेट्टींनी शरद पवारांना का पाठिंबा दिला?

News Desk