HW News Marathi
व्हिडीओ

Brigadier Sudhir Sawant | निर्णायक लढाई करुन पाकीस्तानला नष्ट करा

एकदा निर्णायक लढाई करुन पाकीस्तान ला नष्ट करा असे मत व्यक्त केले आहे माजी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी . भारताने काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचे पाकिस्तानला चांगलेच प्रत्यूत्तर दिले आहे. मंगळवारी भारतीय वायु सेनेने ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांवर बॉम्ब टाकून दहशतवाद्यांचा खात्मा केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तान चांगलाच बावचळलाय. काल रात्रीपासून पाकिस्तानी जवान एलओसीवरील रहिवासी परिसरात लपून भारतावर ग्रेनेड हल्ले करताय. पाकिस्तानच्या ग्रेनेड हल्ल्यात भारताचे ५ जवान जखमी झाले आहेत. या पार्श्वभुमीवर माजी ब्रिगेडियर सुधीर सांवत यांच्याशी खास बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Yedu Mata यात्रेची पूर्व तयारी पूर्ण; 2 वर्षानंतर पहिल्यांदांच पाच लाख भाविक येण्याची शक्यता

News Desk

शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांची सरकारवर टिका

News Desk

गद्दार म्हणणे म्हणजे विनयभंग होतो का? नीलम गोरे यांचा सवाल

News Desk