HW News Marathi
व्हिडीओ

Budget 2019 | बजेट २०१९..काय म्हणतायत तज्ञ…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज, लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करतायत. सकाळी अकरा वाजता सीतारामन आपल्या अर्थसंकल्पीय भाषणास प्रारंभ केला. लोकसभा निवडणुकांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात मोदी सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. येऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेऊन त्या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडण्यात आला होता. आता आज, शुक्रवारी सादर होणाऱ्या ‘पूर्ण अर्थसंकल्पा’कडे सर्वांचे लक्ष असून, अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी अर्थमंत्री सीतारामन कोणते निर्णय घेतात याविषयी उत्सुकता आहे. यासंदर्भात तज्ञांना काय वाटतय जाणुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. #budget2019 #NirmalaSitharaman #BJP #NarendraModi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राकडून दर कपात मात्र राज्याची दिरंगाई; दर कपात जाहीर करूनही अंमलबजावणी नाही

News Desk

“…मग खुल्या व्यासपीठावर चर्चा होऊ द्याच”; ‘कर्ते-नाकर्तेपणा’वरून Munde भावा-बहिणीत जुंपली

News Desk

Mumbai Rains | पहिल्याच पावसात मुंबईला लागला ब्रेक

News Desk