HW News Marathi
व्हिडीओ

शेतकऱ्यांना सहानुभूती देण्याचा या बजेटमधून प्रयत्न – अर्थतज्ज्ञ

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यात अनेक महत्वाच्या बाबी सांगितल्या गेल्या. शेतकरी, व्यापारी, महिला, वृद्ध यांच्यासाठी अनेक तरतूदी करण्यात आल्या. दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्प थोडक्यात जाणून घ्या अर्थतज्ज्ञ सुनील नाईक यांच्याकडून.

#unionbudget #budget2021 #nirmalasitharaman #narendramodi #india #sunilnaik #economist

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगभरात इथल्या पणत्यांचा लखलखाट

swarit

“वाढलेल्या महागाईपासून लक्ष विचलित करण्यासाठीचा हा खटाटोप” – Balasaheb Thorat

News Desk

Hasan Mushrif NCP | कोल्हापुरात हसन मुश्रिफांचा निकालाआधीच जल्लोष

Gauri Tilekar