HW News Marathi
व्हिडीओ

Buldhana – Rashtriy Samaj Paksh | रासप युतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही..

महाराष्ट्रात मध्ये भाजप सेना युतीतील घटक पक्ष स्थानिक पातळी वरती नाराज असून बुलढाणा व रावेर ,यवतमाळ ,वाशीम , मतदारसंघांमध्ये युतीतील उमेदवाराच्या प्रचारात सामील न होण्याचा घटकपक्ष निर्णय घेतला असून याबाबत उमेदवाराचा कुठल्याही प्रकारचा प्रचार करणार नसल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष शिंग राजपूत यांनी स्पष्ट केले . इतर काही घटक पक्ष सुद्धा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रतापराव जाधव याच्यावर नाराज असून त्याचा कुठल्याच प्रकारच्या प्रचारात व सभांमध्ये सुद्धा सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले . #Election2019 #Buldhana #BJP-shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कामगारांना गुलाम बनवणं हाच केंद्राचा उद्देश

News Desk

शरद पवारांनी बोलवलेल्या बैठकीला शिवसेना का नाही? राऊतांनी सांगितलं कारण !

News Desk

#Election2019 : Bjp Manifesto | भाजपचं ‘संकल्पपत्र’ प्रसिद्ध

News Desk