HW Marathi
व्हिडीओ

Buldhana Shivsena-BJP | बुलढाण्यात शिवसेनेच्या गडावर भाजपचे अतिक्रमण ?


बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी मोठी रस्सीखेच चालू असून गेल्या कित्येक वर्षापासून ही जागा युतीच्या माध्यमातून शिवसेनेकडे आहे. मात्र यावेळेस चक्क मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय असलेले बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय कुटे यांनी योगेंद्र गोडे यांच्या उमेदवारीसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून ही जागा भाजपला मिळणार असल्याचे स्पष्टपणे त्यांनी जाहीर केलंय. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून जवळपास 1 लाख 35 हजार मताने विजय मिळवला आहे त्यामुळे शिवसेना ही जागा भाजपला देणार का ?हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Related posts

शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांची सरकारवर टिका

News Desk

Priyanka Chaturvedi | शिवसैनिक प्रियंका चतुर्वेदी

News Desk

भाजपला पर्याय म्हणून काँग्रेसने महत्त्वाची भूमिका निभावली !

News Desk