HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्राला केंद्राकडुन 700 कोटींची मदत जाहीर,Loksabha मध्ये NarendraSingh Tomar यांची माहिती

राज्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पुनर्विकासासाठी अनेक नेत्यांनी मदत केली आहे. केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जवळपास ७०० कोटी मंजूर केले असल्याची माहिती दिली केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली. राज्यात काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका हा राज्यातील शेतीलाही बसला आहे. पुराचे शेतात घुसल्याने प्रवाहाच्या वेगात ही पिकेही वाहून गेली आहेत तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

#narendramodi #narendrasinghtomar #kokanfloods #satarafloods #centralgovernment #bjp #shivsena #ncp #congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकल प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी “सेफ्टी सेन्सर”

News Desk

महाविकास आघाडी सरकारची कामगिरी ‘करो-ना’ झाली आहे…

News Desk

चुन चुन के मारेंगे’ म्हणणाऱ्यांना Aaditya Thackeray यांचं चॅलेंज; तर Sanjay Gaikwad यांचा घुमजाव

News Desk