HW Marathi
व्हिडीओ

Chandrakant Patil On Election | ऐका हो,आचारसंहिता कोणत्याही क्षणी..१०-१५ ऑक्टोबरला निवडणुका..


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय तळ ढवळून निघाला आहे. नेत्यांत्या पक्षांतराबरोबर राजकीय कुरघोड्याही वाढल्याचे दिसत आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची चिन्हे असल्यामुळे राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होतील, अशी माहिती दिली आहे.भाजपाची कोअर कमिटीची बैठक मुंबईत सोमवारी पार पडली. सुमारे सात चाललेल्या बैठकीत आगामी निवडणुकीविषयी चर्चा करण्यात आली. भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली होती.#MaharashtraAssembly2019 #MoodMaharashtra #ChandrakantPatil

Related posts

जम्मू-काश्मीरमध्ये बसचा अपघात 11 जण मृत्यूमुखी

News Desk

Rohit Pawar Interview | साहेबांना काही बोललात, तर आमची ताकद तुम्हांला पेलवणार नाही!

Arati More

Sharad Pawar on Narendra Modi | मोदींबाबत शरद पवारांची मोठी भविष्यवाणी

Atul Chavan