HW News Marathi
व्हिडीओ

‘संभीजाराजेंना राजीनामा देण्याचं भाजपमध्ये स्वातंत्र्य !’ चंद्रकांत पाटलांच वक्तव्य

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजी छत्रपती यांनी राजीनामा दिल्यास त्याचा कोणावर परिणाम होणार आहे? हे सरकार कोडगं आहे. त्यांना काही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील म्‍हणाले, आमच्या पक्षात संभाजीराजे यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.

#SambhajirajeChhatrapati #ChandrakantPatil #BJP #Mp #Delhi #DevendraFadnavis #SharadPawar #SupriyaSule

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Operation Lotus In Maharashtra | महाराष्ट्र भाजपचंसुद्धा ‘ऑपरेशन लोटसं’ ?

Arati More

राणा दाम्पत्य मुंबईत दाखल; शिवसैनिक आक्रमक

News Desk

BJP ला संपवण्याचा कटकारस्थान रचलेलं गेलं – Girish Mahajan

News Desk