HW News Marathi
व्हिडीओ

पश्चिम महाराष्ट्रावर पावसाचं आस्मानी संकट, गावं गेली पाण्याखाली !

कोल्हापूरसह पश्चिाम महाराष्ट्रातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. सध्या जवळपास संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपलंय. ठाणे जिल्हा, कोकण पट्टा आणि त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात तर पूर परिस्थिती आपल्याला पहायला मिळतेय.

#maharashtraflood #westernmaharashtra #floodvillage #rescueteam #floodrescue #satara #satara #kolhapur

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आमच्याकडे कोणी पाठिंबा मागितला नाही” – Prakash Ambedkar

News Desk

सुरक्षतेच्या मुद्यावरून सुधीर मुनगंटीवार आणि संजय राऊत आमने-सामने

News Desk

Jitendra Awhad NCP| आता गिरीश महाजनांनी मुख्यमंत्री बनावं…आव्हाडांची इच्छा..

swarit