HW News Marathi
व्हिडीओ

BJP-Shivsena युतीच्या चर्चांना Chandrakant Patil आणि Uddhav Thackeray का हवा देतायतं ? पाहा कारणं

मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यावरू राजकीय धुरळा उडालेला असतानाच मुख्यमंत्र्यांनी आणखी एक विधान केलं आहे. येणारा काळच काय ते ठऱवेल, असं सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी एकामागोमाग एक सूचक विधान केल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. (cm uddhav thackeray reaction on shiv sena and bjp alliance)

#UddhavThackeray #DevendraFadnavis #BJPShivsena #AjitPawar #BJP #MahaVikasAaghadi #ChandrakantPatil #Shivsena #Maharashtra #OperationLotus

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Jalgaon | जळगाव मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan

Usmanabad | भाजपची ऑफर असती, तर आम्ही इथं बसलोच नसतो !

Arati More

Eknath Khadse आमदार होऊ नये म्हणून Bhagatsingh Koshyari यांना हाताशी धरून भाजपची खेळी?

News Desk