May 24, 2019
HW Marathi
News Report व्हिडीओ

Coastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद होण्याची वेळ ? म्हणून मतदानावर बहिष्कार !


कोस्टल रोडविरोधात मुंबईतील वरळी कोळीवाडय़ातील कोळी बांधवांनी ऐन लोकसभा निवडणुकांच्या मध्यात मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय पक्ष केवळ आश्वासने देत असल्याने यंदा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कोळी समुदायाने घेतला आहे. वरळी कोळीवाडा हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. मात्र, याच मतदारसंघातील मतदात्यांनी मतदानावर घातलेल्या बहिष्कारामुळे याचा मोठा फटका शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना बसण्याची शक्यता आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी कोळी बांधवांशी बातचीत केलीये.. पाहूया काय म्हणतायत हे कोळी बांधव…

Related posts

६८ वर्षीय वृद्धाची बाबासाहेबांना अनोखी श्रद्धांजली

News Desk

जाणून घ्या काय आहे ‘सखी बॉक्स’

News Desk

डब्बेवाल्यांचा भार झाला हलका

News Desk