HW News Marathi
व्हिडीओ

मुंबईतील प्रवासाबाबतच्या आठवणींना Sanjay Pandey यांनी दिला उजाळा!

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आज खार पूर्वच्या निर्मल नगर पोलीस स्टेशनला भेट दिली असून नुकत्याच बांधलेल्या पोलीस स्टेशनच्या दुसऱ्या मजल्याचे उदघाटनही त्यांनी केलं आहे. Credai-mchi ही मुंबई महानगर प्रदेशातील रिअल इस्टेट उद्योगातील सदस्यांचा समावेश असलेली सर्वोच्च संस्था आहे आणि त्यांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी फंडातून पोलीस स्टेशनचा हा दुसरा मजला उभारण्यात आला. दरम्यान या कार्यक्रमात बोलताना आयुक्त संजय पांडे यांनी त्यांची सुरवातही याच झोन 8 पासून झाल्याचे सांगितलं आहे.

#SanjayPandey #MumbaiPolice #MumbaiCP #VishwasNangarePatil #Mumbai #CREDAI_MCHI #NirmalaNagarPoliceStation #MaharashtraPolice #Inauguration

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ShivSena सोबतच्या बैठकीत काय घडलं?, Sambhajiraje Chhatrapati यांनी स्पष्टच सांगितलं

News Desk

सीडी लावण्याची धमकी देणाऱ्या खडसेंना ईडीचा दणका! जावयानंतर खडसेंना अटक?

News Desk

इतर राज्यातील शिवसैनिकांना शिंदे गटाची ऑफर; राज्यप्रमुखांचा खुलासा

Chetan Kirdat