HW News Marathi
व्हिडीओ

काँग्रेस नेत्याने Uddhav Thackeray आणि Anil Parab यांच्याविरोधात High Court मध्ये का केली याचिका ?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. महाविकास आघाडीच्या या तिन बड्या मंडळींच्या विरोधात ही याचिका दाखल झालीये…मुख्य म्हणजे यात आता मुख्यमंत्र्यांचं पण नाव आहे.

#NaseemKhan #Congressmaharashtra #UddhavThackeray #AnilParab #Mahavikasaghadi #CMOMaharashtra #Congress #Maharashtra #BombayHighCourt #HighCourt

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोठमोठ्या रांगोळ्यांनी गरिबांची भूक शमणार काय?”; पंकजांचा धनंजय मुंडेंवर नाव न घेता निशाणा

News Desk

Budget 2019 | बजेट २०१९..काय म्हणतायत तज्ञ…

swarit

महागाईवर प्रश्न विचारताच Kirit Somaiya भडकले

News Desk