HW News Marathi
व्हिडीओ

Congress-Pravin Gaikwad | प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला आहे. गायकवाड यांना काँग्रेसच्या तिकीटावर पुण्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. गायकवाड त्यांच्या समर्थकांसह मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मुंबईच्या टिळक भवनात काँग्रेसची बैठक सुरू आहे. आता गायकवाड यांनी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यातून कोण लढणार याबाबतचा निर्णय आज संध्याकाळपर्यत होणार आहे. #Congress #Loksabha2019 #PravinGaikwad

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हा मोदींच्या कॅबिनेटचा अपमान”,राणेंच्या मंत्रीपदावर संजय राऊत काय म्हणाले?

News Desk

Shivaji Park मधील Balasaheb Thackeray यांच्या स्मृतीस्थळ परिसरात झाड कोसळले

News Desk

BJP चे मुख्य चेहरे बाहेर पडताहेत व भ्रष्टाचाराचे, खंडणीचे आरोपी पक्षाचे चेहरे झालेत – Sanjay Raut

News Desk