HW News Marathi
व्हिडीओ

धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते,तर तात्काळ राजीनामा घेतला असता! काँग्रेसने राष्ट्रवादीला डिवचलं!

रेणू शर्मा (Renu Sharma) या महिलेने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री धंनजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतरही राष्ट्रवादीने त्याचा राजीनामा घेतला नाही. यावर, राष्ट्रवादीला नैतिकतेची आठवण करून देत काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई (Hussein Dalwai) यांनी टोमणा मारला – धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला असता #DhananjayMunde #SharadPawar #Congress #HussainDalwai #BalasahebThorat #MahaVikasAghadi #Shivsena #PankajaMunde

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vayu Cyclone | ‘वायू’ चक्रीवादळाचा मुंबईवरही परिणाम

News Desk

लपून-छपून मुलाखती नको, थेट चर्चेला या !, मेट्रो कारशेडप्रकरणी शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान

News Desk

पार्थ पवारांचा आमदारकीचा पत्ता ‘या’ कारणांमुळे झाला कट? राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांची खुलासा!

News Desk