HW News Marathi
व्हिडीओ

कोरोना अपडेट : महाराष्ट्रातून धावणार मजुरांसाठी विशेष रेल्वे

– लॉकडाउनमुळे देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेल्या कामगार, भाविक, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना आंततराज्य प्रवासासाठी मुभा दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अडकलेल्या या नागरिकांसाठी विशेष ट्रेन सेवा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत ही ट्रेन सेवा सुरु करण्यात येणार आहे. ट्रेन सेवा सुरळीत व्हावी यासाठी राज्य सरकारांमध्ये समनव्य राहावा यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mahabaleshwar तालुक्यातील २१४ कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री Eknath Shinde यांची मंजुरी

News Desk

राज्यपालांनी ठाकरे सरकारपुढे एक पाऊल घेतलं मागे…

News Desk

गुलाबराव पाटलांच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे ‘जोडे मारो’ आंदोलन

News Desk