HW News Marathi
व्हिडीओ

Corona Virus In India | राज्यातील देवस्थानांनीही घेतला कोरोना व्हायरसचा धसका

संपूर्ण जगभरात सध्या कोरोना व्हायरसने प्रचंड मोठा धुमाकूळ घातलाय. भारतातही या व्हायरसचे संशयित रुग्ण आढळल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकच जण सध्या विशेष काळजी घेताना दिसतोय. याच पार्श्वभूमीवर, १२ ज्योतिर्लिंगापैकी एक परळी वैद्यनाथ मंदिरातही विशेष खबरदारीचं पाऊल उचलण्यात आलंय भाविकांनी मास्क किंवा स्कार्फ बांधून गाभाऱ्यात प्रवेश करण्याचं आवाहन वैद्यनाथ मंदिर ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी केलंय. याच पार्श्वभूमीवर, आमच्या बीडच्या प्रतिनिधीनी परळीतील वैद्यनाथ मंदिर ट्रस्टच्या सचिवांशी संवाद साधलाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar ED Case | जमावबंदीबाबत पोलिस काय म्हणतात ..

swarit

Raj Thackeray MNS | मनसेच्या पहिल्या अधिवेशनात अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री ?

Gauri Tilekar

काही मुठभर लोकांमुळे शिवसेनेचे विचार हरवताना दिसत आहेत Sheetal Mhatre

News Desk