HW News Marathi
व्हिडीओ

Coronavirus In Maharashtra | महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा कोरोना बाधित रुग्णावर मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हा कोरोनाग्रस्ताचा आज (१७ मार्च) उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हा जेष्ठ नागरिक व्यापारानिमित्त दुबईला गेले होता. दुबईवरुन मुंबईत परतल्यानंतर तो जेष्ठ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. यामुळे आता राज्यात कोरोनाग्रस्ताच्या आकडा ३९ वरून ३८ वर आला आहे. तर देशात कोरोनाग्रस्तांची संख्या १२८ वर गेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narendra Patil यांनी हातावर काढलेल्या ‘देवेंद्र’ टॅटू वरून Devendra Fadnavis यांच्या पाटलांना कानपिचक्या!

News Desk

मंत्री बनायच्या लायकीचा तिसरा मंत्री त्यांना सापडला नाही आहे!- Aditya Thackeray

News Desk

आपण नक्की कितपत आणि खरंच आपण सुरक्षित आहोत का?

News Desk