HW News Marathi
व्हिडीओ

Coronavirus In Pune | पुण्याला कोरोनाचा धोका?

देशभरात कोरोना व्हायरसमुळे भीतीचे सावट निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच, पुण्यात २ संशयित रुग्णांवर उपचार सुरु असून नेमकी काय परिस्थिती आहे ही जाणून घेण्यासाठी सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांच्याशी एच.डबल्यूची प्रतिनिधी आरती मोरे ने बातचित केली आहे. जाणून घेऊयात पुण्यात कोरोना व्हायरस खरंच आहे का?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे गटाला भाजपची साथ? शिंदे गटातील मंत्र्यांची प्रकरणं बाहेर कशी निघाली?

Manasi Devkar

राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसेंनी भाजपला दिला ‘हा’ दणका!

News Desk

Eknath Khadse | लोकसभेत उमेदवार निवडून आणण्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांचे नाही !

News Desk