HW News Marathi
व्हिडीओ

Coronavirus In Pune | पुण्यात कोरोना व्हायरसचा शिरकाव?

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातला असून सर्वसामान्य नागरिकांनीही याचा धसका घेतला आहे. पुणे विमानतळावर नुकतीच याची प्रचिती आली. पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात चिनी नागरिकाने उलटी केल्याने इतर प्रवाशांनी प्रवास करण्यासाठी नकार दिला. यामुळे विमानाचं उड्डाण थांबवण्यात आलं. चीनमधील वुहान येथून या व्हायरसची लागण होण्यास सुरुवात झाली असून चीनमध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. त्यामुळे इतर प्रवाशांना चिनी नागरिकाने उलटी केल्याने त्यालाही लागण झाली असल्याची भीती वाटली आणि त्यांनी प्रवास करण्यास नकार दिला.हा नागरिक सध्या पुण्यात उपचार घेतोय

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut And Sharad Pawar | पवारांच्या भेटीनंतर राऊत म्हणतात..’मुख्यमंत्री शिवसेनेचाचं’

Arati More

“BJPला Gandhi घराण्याची भीती,त्यामुळे RahulGandhi यांच्या हत्येच्या कटाची शंका”-Nana Patole

News Desk

शेतकऱ्यांना सहानुभूती देण्याचा या बजेटमधून प्रयत्न – अर्थतज्ज्ञ

News Desk