HW Marathi
व्हिडीओ

Coronavirus | कोल्हापूर  जिल्ह्यात कोरोनामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू 

जगभरात हाहा:कार माजवलेल्या कोरोना विषाणूची आता भारतासह महाराष्ट्रतही दहशत वाढत आहे. राज्यात दररोज कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या राज्यात 19 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे.

Related posts

Chitra Wagh Ncp | दुष्काळाचा सर्वाधिक फटका महिलांना !

News Desk

Devendra Fadnavis | मुख्यमंत्रीपदाबाबत आमंच ठरलय !

News Desk

#Loksabha2019 :Know Your ‘Neta’, Yavatmal–Washim | यवतमाळ-वाशिम मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan