HW Marathi
व्हिडीओ

‘कोरोनिल’ या खोट्या औषधाच्या विक्रीला महाराष्ट्रात बंदी,अनिल देशमुखांचा रामदेवबाबांना इशारा !

जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. कोरोनावर लस शोधण्याचे काम प्रत्येक देश करत आहे. अशातच बाबा रामदेव यांनी कोरोनावर शंभर टक्के मात करता येईल असे कोरोनिल औषध लाँच केले. पण, आयुष मंत्रालयानंतर आता राज्य सरकारने पतंजलीला चांगलाच झटका दिला आहे.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही कोरोनिल औषधाबाबत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. ‘पतंजलीने क्लिनिकल ट्रायल घेतल्या की नाही हे जयपूरची नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्सेस शोधून काढेल. नाही तर अशा खोट्या औषधाची विक्री महाराष्ट्रात करू दिली जाणार नाही’ असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts

Uddhav Tahckeray On Ayodhya Verdict | उद्धव ठाकरे अडवाणींना भेटणार,अयोध्येलाही जाणार….

Arati More

Sachin Sawant | उद्धव आजोबा तोंड सांभाळून बोला !

Atul Chavan

मायावती यांची मोठी घोषणा, मध्यप्रदेशसह राजस्थानमध्ये कॉंग्रेसला पाठिंबा

News Desk