HW Marathi
News Report व्हिडीओ

D.K.Shivkumar- Karnataka | ‘कर्नाटकचे’ डी.के.शिवकुमार ‘महाराष्ट्रासाठी’ का महत्वाचे ?


कर्नाटकमध्ये जो राजकीय भूकंप आला आहे , त्याला सावरण्यासाठी काँग्रेसने डी के शिवकुमार यांना काल मुंबईमध्ये पाठवलं. काँग्रेस आमदारांची मनधरणी करण्यासाठी आलेल्या शिवकुमार याना आमदारांना भेटता आलं नाही. मात्र याआधीसुद्धा जेव्हा जेव्हा काँग्रेस संकटात होतं त्या वेळीडी दि के शिवकुमार यांनी संकटमोचक म्हणून भूमिका बजावली आहे. अगदी महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांचं सरकार त्यांनी वाचवलंय आणि कर्नाटक विधानसभा सुद्धा .. नेमके कोण आहेत डी के शिवकुमार यावर हा स्पेशल रिपोर्ट …. #DKShivakumar #Maharashtra #KarnatakaCrisis #Congress #SharadPawar #NarayanRane

Related posts

जाणून घ्या काय आहे ‘Shoe man of Mumbai’

News Desk

#MarathaReservation : उच्च न्यायालयाच्या आवारात अॅड. सदावर्ते यांच्यावर हल्ला

News Desk

Vinod Tawde | छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

News Desk