HW News Marathi
व्हिडीओ

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या ‘त्या’ कार मालकाचा संशयास्पद मृत्यू, फडणवीसांचा गंभीर आरोप

मुंबईमध्ये आज (५ मार्च) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. परंतु, ही गाडी तिथे कोणी ठेवली यासंदर्भात अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, पोलिसांना या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या मालकाची माहिती मिळाली होती. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन काल (४ फेब्रुवारी) रात्रीपासून बेपत्ता होते.

#MukeshAmbani #UddhavThackeray #DevendraFadnavis #Mumbai #Antilia #BJP #SachinWaze #ThaneDCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mi Pan Sachin Movie | कलाकारांशी खास बातचीत

swarit

“ओळखा पाहू कोण?” Uddhav Thackeray यांनी भर सभेत ऐकवला Devendra Fadnavis यांचा ‘तो’ व्हिडीओ

News Desk

Raosaheb Danve BJP | लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू !

Gauri Tilekar