HW News Marathi
व्हिडीओ

राज्यात पुन्हा लॅाकडाऊन? पुढच्या २ दिवसांत होणार निर्णय!

राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात यासंदर्भात बुधवारी चर्चा झाली असून निर्बंध वाढवायचे की नाही यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. येत्या २ दिवसांमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात येतंय. ह्यामुळे पुन्हा एकदा अत्यावश्यक सेवा वगळता बाकी दुकानांची वेळ कमी होण्याची शक्यता आहे.

#UddhavThackeray #MaharashtraLockdown #Covid19 #CoronaVirus #VijayWadettiwar #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसेंना ‘या’ प्रकरणात अटकेपासून मोठा दिलासा

News Desk

Mumbai उच्च न्यायालयाने चित्रपट निर्माते Avinash Das यांचा ट्राजिस्ट अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला

News Desk

“Chhatrapati Sambhaji Maharaj ‘धर्मवीर’ नाहीत,तर…” अजित पवारांच्या विधानावरून वाद

News Desk