HW News Marathi
व्हिडीओ

बंजारा समाजाच्या मागणीमुळे Sanjay Rathod यांना मंत्रिपद; Deepak Kesarkar यांचा खुलासा

“मंत्रिमंडळ विस्तारात (Maharashtra Cabinet Expansion) शिंदे गटातील ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गुरवारी हे सर्व कॅबिनेट मंत्री मुंबईतल्या बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिस्थळी गेले होते. या मंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. यावेळी दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी माध्यमांशी संवाद साधला असून संजय राठोड, बच्चू कडू आणि भरत गोगावले यांच्याबद्दल भाष्य केलं आहे.

#DeepakKesarkar #SanjayRathod #EknathShinde #Maharashtra #CabinetExpansion #BacchuKadu #BJP #ShivSena #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडी सरकार ५ वर्ष पुर्ण करणारचं!

News Desk

राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यावर शिंदे गट आक्रमक

Chetan Kirdat

सागर बंगला’ वॉशिंग मशीनसारखं काम करत असेल – Balasaheb Thorat

News Desk