HW Marathi
व्हिडीओ

#DelhiFire | दिल्लीत अनाज मंडी परिसरात भीषण अग्नितांडव


दिल्लीतील राणी झांशी रोडवरील अनाज मंडी परिसरातील एका तीन मजली बेकरीच्या इमारतीला आज (८ डिसेंबर) पहाटे ५.३० च्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या भीषण दुर्घटनेत तब्बल ४३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Related posts

Modi Government | मोदी सरकारच्या करोडो रुपयांच्या जाहीराती

Atul Chavan

Elections2019 | मतदार राजा…तूच आहेस देशाचा खरा शिल्पकार !

Atul Chavan

#MarathaReservation : उच्च न्यायालयाच्या आवारात अॅड. सदावर्ते यांच्यावर हल्ला

News Desk