HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis | मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री , मी पुन्हा येणार..

सध्या शिवसेनेकडून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केलं जात आहे. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला टोला लगावला. मी फक्त भाजपाचा मुख्यमंत्री नाही. तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री नाही. कारण राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार आहे, असं फडणवीसांनी म्हटलं. विधानसभा निवडणूक युतीतच लढणार असल्याचं स्पष्ट करतानाही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला चिमटा काढला. मित्रपक्षाकडे बोलायची खुमखुमी असलेले अनेक जण आहेत. तशी मंडळी आमच्याकडेदेखील आहेत. मात्र त्यांच्याकडे बोलणारी मंडळी जरा जास्तच आहेत, असा टोला त्यांनी लगावला.#DevendraFadnavis #UddhavThackeray #BJP #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rohit Pawar यांच्या कामात अहिल्याबाईंच्या दृष्टीकोनाचा विचार दिसतोय!– Sharad Pawar

News Desk

सुप्रिया सुळे: सरकार करत असलेल्या या नव्या प्रथेचा मला निषेध करायचा आहे

News Desk

“अनेकांना शरद पवारांवर टीका करण्याचा छंदच लागलाय”; गृहमंत्री Dilip Walse Patil यांची बोचरी टीका

News Desk