HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis BJP | शिवसेनेला अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिलाच नाही !

ढची ५ वर्षेही मीच मुख्यमंत्री राहणार. राज्याच्या सत्तेत ५०-५० चा फॉर्म्युला नसेल. ५०-५०च्या फॉर्म्युलाबाबत कधीही चर्चा झालेली नाही. अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाबाबत शब्द कधीही दिला नाही. शपथविधीचा मुहूर्त अजून काढायचा बाकी आहे. सामना वाचत नाही, पण जे लिहिलं जात त्याबाबत नाराज. ‘सामाना’ने फरक पडतो आणि पडतही नाही. अमित शाह उद्या मुंबईत येणार नाहीत.अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rahul Gandhi 28 डिसेंबरला Mumbai दौऱ्यावर,पहिल्यांदाच शिवतीर्थावर…

News Desk

खडसेंना राज्यपालांनी पाठवलं “शुभेच्छा” पत्र, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

News Desk

“कायद्याचे राज्य नसून दादागिरी आणि दबंगशाहीचे सरकार”, Manisha Kayande यांचा Shinde सरकारला टोला

News Desk