HW News Marathi
व्हिडीओ

‘राज ठाकरें’सोबत जाण्यास ‘ही’ आहे अडचण! फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मनसे-भाजप युतीच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या आंदोलनमधील दोन्ही पक्षांच्या साधर्म्य असणाऱ्या भूमिका आणि महाविकासआघाडी विरोधातली आक्रमकता पाहता हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन महाविकासआघाडीला शह देणार का ? अशा चर्चा वारंवार होताना भाजप नेते, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काय म्हणतात पाहूया

#RajThackeray #DevendraFadnavis #MahaVikasAghadi #ith#NCP #BJP #UddhavThackeray #SharadPawar #Shivsena #Congress #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धारावीने कोरोनाविरूद्धची लढाई कशी जिंकली ? | Coronavirus | Dharavi | Mumbai

swarit

Buldhana: धक्कादायक! गर्भवती मातांना अर्धवट ‘बेबी केअर किट’?

Manasi Devkar

“कॉंग्रेसमधल्या लोकांनी कारस्थान करून मला मुख्यमंत्री पदावरून काढलं” – SushilKumar Shinde

News Desk