HW News Marathi
व्हिडीओ

राज्यपालांच्या अभिभाषणावर देवेंद्र फडणवीसांनी टिका का केली ?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. राज्यपालांच्या भाषणात पुढच्या एक वर्षात सरकार काय करणार? सरकारच्या कामाची काय दिशा असेल याची माहिती असायला हवी होती. पण चौकात भाषण करतो तसंच भाषण राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवलं, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
#DevendraFadnavis #BhagatSinghKoshyari #UddhavThackeray #BJP #MahaVikasAaghadi #Rajyapal #Maharashtra #Shivsena #Congress #NCP
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जास्त वचवच करू नका…”; Sanjay Raut यांचा Kirit Somaiya यांना इशारा

News Desk

बाळासाहेब थोरात राजीनामा देणार ? काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आता कोणत्या वरीष्ठ नेत्याची वर्णी ?

News Desk

“राज्यातील ED सरकार असंवैधानिक आहे”- Nana Patole

News Desk