HW News Marathi
व्हिडीओ

MNS-Avinash Jadhav |मनसैनिकांनी केली मारहाण !

विरारमध्ये एका रुग्णाची फसवणूक करणाऱ्या हॉटेल चालकाला मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी चांगलाच चोप दिला. विशेष म्हणजे हॉटेल चालकाला बदडताना अविनाश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह केलं. विरारमध्ये राजू शेट्टी नावाच्या हॉटेल चालकाने कॅन्सर पीडित रुग्णाला लाखोचा गंडा घातल्याचा आरोप आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“खऱ्या अर्थाने कोणी दगा दिला हे उद्धव ठाकरेंना समजलं नाही” – Nitesh Rane

News Desk

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Solapur | सोलापूर मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan

मैदान-ए-जंग….

Seema Adhe