HW News Marathi
व्हिडीओ

Dhangar reservation | महाजनादेश यात्रेत मेंढ्या घुसवणार..धनगर नेत्यांचा इशारा !

भारतीय जनता पक्षाच्या हातात सत्ता द्या. सत्ता मिळाली की पहिल्या कॅबिनेट मिटिंग मध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ असे वचन २०१४ साली भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत येऊन धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या नेत्यांना दिले. भाजपकडे केंद्रात व राज्यात सत्ता ही आली. देवेंद्र मुख्यमंत्री ही झाले मात्र धनगर समाजाच्या एस टी प्रवर्गातील आरक्षणाचे घोंगडे अद्याप भिजतच आहे. त्यामुळे बारामती येथे उद्या येत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत मेंढ्या घुसण्याचा इशारा बारामतीतील धनगर नेत्यांनी दिला आहे.#DhangarResrvation #DevendraFadnavis #Mahajanadesh #Baramati

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारने गेल्या वर्षभरात घेतले ‘हे’ महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk

Sharad Pawar ED Case | जमावबंदीबाबत पोलिस काय म्हणतात ..

swarit

आरएसएस-व्हीएचपी मोदींच्या विरोधात होते | Zafar Sareshwala

News Desk