HW News Marathi
व्हिडीओ

कोरोना लशीसाठी भारताकडे पैसे आहेत का ?केंद्राला प्रश्न विचारणाऱ्या पुनावालांनी मोदींचं कौतुक का केलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला कोरोना प्रतिबंधक लस पुरविण्यासंदर्भात जी तयारी चालविली आहे त्या भूमिकेचे सीरम इन्स्टिट्यूटचेमुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी स्वागत केले आहे. लस विकत घेण्यासाठी तसेच वितरणासाठी केंद्र सरकारने निधीचीतरतूद केली आहे का असा सवाल विचारणाºया पुनावाला यांनी त्याच्या दुसºया दिवशीच आपली भूमिका बदलली आहे. लसीच्याजगभर वितरणाबाबत पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत वक्तव्य केले होते. या उद्गारांबद्दल पंतप्रधान मोदी यांचे अदर पुनावालायांनी कौतुक केले आहे. भारतातील प्रत्येकाला लस देण्यासाठी केंद्र सरकारकडे पुढील वर्षभरात ८० हजार कोटी उपलब्ध होऊ शकतील, का असा परखड सवाल पुनावाला यांनी शनिवारी विचारला होता. मात्र मोदींचे भाषण ऐकून पुनावाला यांचे मत बदलले आहे.

#AdarPoonawalla #CovidVaccine #NarendraModi #BJP #SerumInstitute #Pune #Covid19 #Maharashtra #India #Covishield

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सायबर दहशतवाद प्रकरणात पहिल्यांदाच आरोपीला जन्मठेप

Chetan Kirdat

Uddhav Thackeray Narayan Rane एकत्र येतील,एका ताटात जेवतील!’या’ नेत्याचा दावा

News Desk

मराठी असे आपली मायबोली पण खरंच ती जपली जाते का???…..

News Desk