HW Marathi
व्हिडीओ

Doctors Strike | महाराष्ट्रात डॉक्टरांनी काढले निषेध मोर्चे


कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेचे पडसाद आता संपुर्ण देशभर उमटतांना दिसून आले. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टरांनी आज विविध ठीकाणी निशेध मोर्चे काढले. प्रामुख्याने कोलकाता, मुंबई,दिल्लीत नागपूर याठीकाणी हा निशेध आंदोलनं केली, यामध्ये निवासी डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटना, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न महाराष्ट्र या संघटनां सहभागी झाल्या असून आज दीवसभऱ या सर्व संघटनांमार्फत राज्यव्यापी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आलं. #DoctorsStrike #MamataBanerjee #Kolkata #Mumbai #KEMhospital

Related posts

बायोपिक ठरत आहेत का प्रचाराचे माध्यम ?

News Desk

Leopard in Thane | कोरम मॉलमध्ये घूसला बिबट्या

Atul Chavan

MNS-Avinash Jadhav |मनसैनिकांनी केली मारहाण !

Arati More