HW News Marathi
व्हिडीओ

Dr. Amol Kolhe VS Vilas Lande | शिरूरमध्ये राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ !

शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून डॉ. अमोल कोल्हे आणि विलास लांडे लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत यामध्ये डाॅ. अमोल कोल्हे यांना तिकीट मिळण्याचे संकेत आहेत या पार्श्वभूमीवर विलास लांडे समर्थक आक्रमक झाले आहेत. विलास लांडे यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे विलास लांडे यांनाच टीकीट मिळाल्यावर पक्षाचे काम करू अन्यथा करणार नाही अशा भुमिका विलास लांडे यांच्या समर्थकांनी घेतली आहे. विलास लांडेंनाच तिकीट मिळावं यासाठी भोसरीतील सभेत त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. तेव्हा अजित पवारांनी या कार्यकर्त्यांना चांगलाच दम दिला होता. यामुळे आता या बाबत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते काय भुमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे #NCP #Amol Kolhe #Shiroor #Loksabha2019

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर Thackeray सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही! – Ramdas Athawale

News Desk

MIM च्या युतीमुळे आघाडी सरकारमध्ये मतभेद?

News Desk

BJP-Congress मध्ये राडा; Zeeshan Siddique, Prasad Lad व Mangal Prabhat Lodha पोलिसांच्या ताब्यात

News Desk