HW News Marathi
व्हिडीओ

Dr Payal Tadvi case | माझी मुलगी पूर्णपणे निर्दोष, रॅगिंगचा विचारही करू शकत नाही !

डॉ. पायल तडवी प्रकरण आता आग्रीपाडा पोलीस ठाण्याकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलय. आज मुंबई सत्र न्यायालयात यासंदर्भात सुनावणी पार पडली. यावेळी यावेळी न्यायालयात क्राईम ब्रँचकडून या तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मुंबई सत्र न्यायालयाकडून डॉ. पायल प्रकरणातील डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिन्ही महिला आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी विषेश न्यायालयाकडून सुनावण्यात आली आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या भक्ती मेहरेच्या आई वडीलांनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून हे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे, तसंच त्या तिघी देखील निष्पाप असून त्यांना न्याय मिळेल असही त्यांनी सांगीतलय. #Nairhospital #Mumbai #DrPayalTadvi #Dr.BhaktiMeher

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस जखमी झालेत तर वैद्यकीय अहवाल का नाही सादर केला?, Gunaratna Sadavarte यांच्या वकिलांचा सवाल

News Desk

महाराष्ट्रात पुन्हा लॅाकडाऊन होणार? कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रवेश झालाय का?

News Desk

“पारस दुर्घटनेतील जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार!” – Devendra Fadnavis

News Desk