HW News Marathi
व्हिडीओ

‘ए बस खाली, तुला शेतीतलं काय कळतंय’, मुख्यमंत्र्यांनी झापलं

Eknath Shinde: कांदा प्रश्नावरून विरोधकांनी विधिमंडळात मंगळवारी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी कापसाची टोपी, कांद्याच्या माळा घालून आंदोलन केले. कांदा प्रश्नावरून विरोधकांनी सरकारची चांगलीच कोंडी केली. ‘कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, कापसाला भाव मिळालाच पाहिजे, हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे, दोन रुपयाचा चेक देणार्‍या सरकारचा निषेध असो’, अशा घोषणा देत विरोधकांनी विधान भवनाचा परिसर दणाणून सोडला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे, असं सांगत विरोधकांना खडसावलं.

#EknathShinde #MaharashtraBudget #BudgetSession #Maharashtra #ShivSena #Budget2023 #UddhavThackeray #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jayant Patil VS Devendra Fadnavis | जयंत पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस, सभागृहात तुफान फटकेबाजी

Gauri Tilekar

मोदी म्हणाले पवारांनी घेतला ‘यु-टर्न’, सुप्रिया सुळेंनी आपल्या शैलीत मोदींना दिलं प्रत्युत्तर

News Desk

“या निवडणूकीच्या निमित्ताने मविआत विस्कळीतपणा दिसला” – Sanjay Raut

News Desk